उपासनेचे गाणे

देवाची आराधना कऱ्यासाठी उपासनेचे वऱ्हाडी गीत देवाने देलेल्या वरदान अन् त्याच्या वचनावर आधारित वऱ्हाडी भाषेतले गीतं माह्या वाले वऱ्हाडी भाऊ अन् बहिणी अन् सगडे भाषे मधले लोकहो तुमी जरूर आयका येशूच्या महिमेचे गीत